मुसलमान मुलाकडून दुसर्‍या मुसलमान मुलावर चाकूने जीवघेणे आक्रमण !

कांदिवली (मुंबई) येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील धक्कादायक प्रकार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – कांदिवली येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता दहावीतील मुसलमान मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या वेळी एका विद्यार्थ्याने दुसर्‍या विद्यार्थ्यावर चाकूने जीवघेणे आक्रमण केले. यात संबंधित विद्यार्थी घायाळ झाला आहे. कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. घायाळ विद्यार्थ्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 (सौजन्य : ABP MAJHA) 

संपादकीय दृष्टिकोन

मुसलमान धर्मातील हिंसक होणारी अल्पवयीन मुले मोठी झाल्यावर आतंकवादी झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !