स्वाध्याय अभ्यासमालेत सोलापूर जिल्हा प्रथम, साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी
स्वाध्याय अभ्यासमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तालुका स्तरावर मुख्याध्यापकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
स्वाध्याय अभ्यासमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तालुका स्तरावर मुख्याध्यापकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
‘ऑनलाईन’ दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरु यांनी केले आहे.
परीक्षा ‘ऑफलाईन’ घेणार असाल, तर विद्यार्थ्यांचे दायित्व शिक्षणमंत्र्यांनी स्वीकारावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
मातृभाषेतूनच किमान प्राथमिक शिक्षण घेतल्यास मुलांचा बुद्ध्यांक वाढतो, असे शिक्षणतज्ञांनी सांगितलेले असूनही अंगणवाड्यांमधून इंग्रजी शिकवण्याची दुर्बुद्धी होणे देशासाठी दुर्दैवी आणि भावी पिढीची हानी करणारेच ठरेल !
मुलांना मनुष्यजन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षणच दिले जात नसल्याने ते अशाश्वत गोष्टीमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत. निधर्मी राज्यव्यवस्थेचा हा पराजय आहे !
आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे ‘शहाणे’ झालेले भारतातील मेकॉलेपुत्र भारतीय शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याची मागणी करत आहेत. अशी मागणी करणार्यांना ब्रिटनमधील शाळांमध्ये वाढलेले ‘रेप कल्चर’ ही चपराक आहे.
शिक्षकांना प्रतिदिन शेकडो विद्यार्थ्यांसमोर जावे लागते. शिक्षक सुरक्षित राहिले, तर विद्यार्थी सुरक्षित रहातील.
गेल्या ७४ वर्षांत भारतातील हिंदूंना त्यांचा गौरवशाली इतिहास दडपून टाकून मोगलांचा उदो उदो करणारा इतिहास शिकवला जात होता. आता जर सरकार त्यात पालट करत असेल, तर ओवैसी यांच्यासारखे थयथयाट करणारच !
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भावी पिढी स्वाभिमानी, सामर्थ्यवान, बलशाली, कुशाग्र, अष्टावधानी अशा छत्रपती संभाजी महाराजांसारखी होईल.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाची माहिती मुलांना शालेय जीवनातच मिळेल