उच्चशिक्षण संस्थांना ‘वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म’ लागू करण्याचा निर्णय !
राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) देशभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये महत्त्वाचे पालट करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) देशभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये महत्त्वाचे पालट करण्यात आले आहेत.
उत्तर अमेरिकेतील ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’च्या वतीने भाषा शिकणार्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीच्या वतीने पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत.
कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील २ विद्यार्थीनी शौचालयांची स्वच्छता करत असतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यावरून टीका होऊ लागल्याने शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केले.
१६ वर्षांखालील मुलांसाठी खासगी शिकवण्या नकोत, हा नियम अन्यायकारक असल्याचे सांगत खासगी शिकवणी चालकांनी सरकारच्या नियमावलीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्याला प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धतीकडेच वळावे लागेल !
स्वतःच्या मुलाची हत्या करण्यासारख्या घटना घडणे, हे गंभीर आहे. बेंगळूरू येथील सूचना सेठ यांनी स्वतःचे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) क्षेत्रातील आस्थापन स्थापन केले आहे, एवढी त्यांची बुद्धीमत्ता आणि प्रगल्भता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्या वतीने इयत्ता दहावी अन् बारावी यांची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे.
जीवनात त्यागाचे महत्त्व बिंबवणारे शिक्षण देणारी हिंदु शिक्षणपद्धत कार्यान्वित करणे, आजच्या काळात आवश्यक !
‘ज्या दिवसापासून शिक्षण, सभ्यता, प्रभृति गोष्टी हळूहळू वरच्या जातींतून खालच्या जातींत पसरू लागल्या, त्या दिवसापासूनच पाश्चात्त्य देशांची ‘आधुनिक सभ्यता’ आणि भारत, इजिप्त, रोम इत्यादी देशांची ‘प्राचीन सभ्यता’ यांच्यात भेद पडू लागला.’
पालकांना निमंत्रित करून त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमात घालण्याचा निर्णय किती अचूक आणि योग्य आहे ?, हे सांगण्यात आले. या वेळी या शाळेतून उत्तीर्ण होऊन विदेशात स्थायिक झालेल्या किंवा मोठ्या पदावर असणार्या विद्यार्थ्यांविषयी या वेळी माहिती देण्यात आली.