विनाशकाले ‘सद्बुद्धी’ !
बुडत्या नौकेत बसायला कुणीही सिद्ध नसतो. तसे करणे,हा आत्मघात ठरतो. त्यामुळे अशा वेळी सर्वांना शहाणपण सुचून ते अशा बुडत्या नौकेच्या बाहेर पटापटा उड्या मारतात. तरीही काही जणांची ‘आमची नौका बुडणार नाही’, अशी पक्की धारणा असते.
बुडत्या नौकेत बसायला कुणीही सिद्ध नसतो. तसे करणे,हा आत्मघात ठरतो. त्यामुळे अशा वेळी सर्वांना शहाणपण सुचून ते अशा बुडत्या नौकेच्या बाहेर पटापटा उड्या मारतात. तरीही काही जणांची ‘आमची नौका बुडणार नाही’, अशी पक्की धारणा असते.
भारतातील लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी समान नागरी कायदा कार्यान्वित करणे आवश्यक !
‘द केरल स्टोरी’ चित्रपट पहाणार्या प्रत्येक धर्मप्रेमीने केरळमधील हे अराजक थांबवण्यासाठी संघटित व्हावे. ‘जे आजवर घडले, ते यापुढे घडू द्यायचे नाही’, असा निश्चय प्रत्येक हिंदूने करावा.
सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे घोंगावत आहेत. निवडणुका म्हटले की, तेथे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात, हे नेहमीचेच चित्र सर्वांना पहायला मिळते; मात्र हे आरोप करतांना काही राजकीय नेत्यांकडून ताळतंत्र सोडून इतर पक्षांतील नेत्यांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची … Read more
३ दिवसांपूर्वी केनियातून बातमी आली की, तेथे येशूला भेटण्यासाठी स्थानिक पाद्य्राच्या सांगण्यावरून लोकांनी अनेक दिवस उपवास करून स्वत:ला भूमीत दफन करून घेतले. यामध्ये ४७ लोकांचा मृत्यू झाला. नैरोबी येथील एका जंगलात हे सर्व प्रकार घडले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
श्रीरामनवमीच्या दिवशी उसळलेल्या दंगलीचे पडसाद थांबले नाहीत, तोपर्यंत बंगालमधील दिनाजपूर येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीवर वासनांध मुसलमानांनी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. श्रीरामनवमीच्या दंगलीमध्ये हिंदूंवर बडगा दाखवणार्या बंगालच्या पोलिसांनी या घटनेतही पीडित मुलीचा मृतदेह फरफटत नेल्याचा ..
राजकीय स्वार्थासाठी अटकेतील आरोपीची सुटका करणारे राजकीय पक्ष समाजघातकीच होत !
‘धर्माच्या आधारे आरक्षण देणे’, हा घटनाद्रोह आहे’, हे आता राज्यघटनेनुसार स्पष्ट करणे आवश्यक !
इतक्या वर्षांमध्ये सरकारी कामात सुव्यवस्थापन आणू न शकणारे राजकारणी मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन कसे आणणार ?
बहुसंख्य हिंदूंच्या देशात रस्ते अडवून नमाजपठण करणे, हे धार्मिक नसून शक्तीप्रदर्शनच आहे, असेच हिंदूंना वाटते !