ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाचे दीपक राज यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून आमदारकीची शपथ घेतली !

ऑस्ट्रेलियात विधानसभेवर निवडून गेलेले भारतीय वंशाचे दीपक राज गुप्ता यांनी सभागृहामध्ये आमदारकीची शपथ घेतांना श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.

हिंदू धोकादायक आणि अत्याचार करणारे असतील, तर विस्थापित हिंदू शांतताप्रिय कसे ? – अमेरिकी विचारवंत डॉ. डेव्हिड फ्रॉली

डॉ. फ्रॉली यांनी त्यांच्या ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे की, विस्थापित हिंदूंमुळे कधीच एखाद्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षा यांना धोका निर्माण झाल्याचे ऐकिवात कसे आले नाही ? हिंदु धर्मावर होणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे.

केवळ १५ टक्के अमेरिकी नागरिक वेदांना ‘हिंदु धर्मग्रंथ’ म्हणून ओळखतात

अवघे १५ टक्के अमेरिकी नागरिक वेदांना ‘हिंदु धर्मग्रंथ’ म्हणून योग्यरित्या ओळखतात, असे ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. ‘अमेरिकी नागरिकांना धर्माविषयी काय माहीत आहे ?’, याविषयी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपान्वित अमावास्ये’ला केले जाणारे दीपपूजन !

‘दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते.

‘पोशाख आरामदायी आहे’, असा वरवरचा विचार करून तमोगुण वाढवणारी जीन्स पँट परिधान करण्याऐवजी सात्त्विकता वाढवणारी वेशभूषा परिधान करणे सर्व दृष्टींनी अधिक लाभदायी !

असात्त्विक पोशाखामुळे स्त्रियांच्या मानसिक, तसेच आध्यात्मिक त्रासांत वाढ झाल्याचे लक्षात येते. खरेतर ‘सात्त्विक, सोज्वळ पोशाख आणि विनयशील वर्तन’ हेच स्त्रीचे खरे सौंदर्य आहे.

हिंदु धर्म आणि इतर पंथ यांतील आचार अन् कर्मकांड

‘अपौरुषेय अशा हिंदु धर्माचे महत्त्व सांगणे खरेतर शब्दांच्या पलीकडचे आहे. ‘हे विश्‍वचि माझे घर ।’ अशी महान शिकवण देणारा हिंदु धर्म हा जगाच्या पाठीवर एकमेव आहे. व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण पृथ्वीच्या कल्याणाचा सर्वव्यापी विचार यामध्ये दडलेला आहे.

वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक स्तरावर सिद्ध करणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या जून २०१९ मधील संशोधन कार्याचा आढावा

‘दी आर्ट ऑफ ज्युवेलरी’ या अलंकारांच्या संदर्भातील राष्ट्रीय मासिकात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेल्या अलंकारविषयक संशोधनावर आधारित लेखमालिकेस आरंभ !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने अलंकारांच्या संदर्भात केलेल्या संशोधनावर आधारित लेखमालिका ‘दी आर्ट ऑफ ज्युवेलरी’ या मासिकात मे मासापासून आरंभ झाली. हे मासिक ‘भारतातील क्रमांक १ चे अलंकारविषयक नियतकालिक’ म्हणून गौरवलेले आहे.

गर्भात जीवात्म्याचा प्रवेश केव्हा होतो ?

‘वंध्यत्व निवारण’ ! निपाणी, कर्नाटक येथील गर्भवैज्ञानिक श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांनी यासंबंधी विचारलेला प्रश्‍न आणि वैद्य मेघराज पराडकर यांनी अध्यात्मशास्त्राच्या आधारे त्यास दिलेले उत्तर येथे देत आहोत.

नाशिक येथील गोदावरीच्या पात्रात ११ पुरातन तिर्थांचा शोध !

जो शोध गोदाप्रेमी सेवा समिती लावते, तो शोध सर्व यंत्रणा हाताशी असलेला पुरातत्व विभाग का लावू शकत नाही ? सर्व जगाला हेवा वाटेल, असा हिंदु संस्कृतीचा वारसा असतांना पुरातत्व विभाग याकडे का लक्ष देत नाही ?


Multi Language |Offline reading | PDF