मदरशाच्या संदर्भातील योजना बंद होणार

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या शुभेंदू अधिकारी सरकारच्या मंत्रीमंडळाने जुन्या सरकारांपासून चालत आलेल्या काही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आता मदरसा विभाग आणि माहिती अन् सांस्कृतिक विभाग यांच्याकडून चालू असलेल्या धर्म आधारित साहाय्य योजना बंद करणार आहे. पुढील महिन्यापासून अशा अनेक योजना बंद केल्या जातील.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण