भारत अमेरिकेकडून १५० स्ट्रायकर रणगाड्यांची खरेदी करणार !

भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार होणार आहे. यांतर्गत अमेरिका भारताला ५० स्ट्रायकर रणगाडे पुरवणार आहे.

Swiss Bank Report : स्विस बँकेत भारतियांनी ठेवलेल्या पैशांत मोठी घट

वर्ष २०२१ मध्ये स्विस बँकेतील भारतियांचा पैसा १४ वर्षांतील उच्चांकावर होता. त्या वेळी ३ लाख ५८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम भारतियांची होती.

भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी नियुक्ती !

२० जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेतील सर्वांत वरिष्ठ खासदार असलेले भाजपचे भर्तृहरी महताब यांची ‘प्रोटेम स्पीकर’ (लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी नियुक्त केलेले तात्पुरते अध्यक्ष) म्हणून नियुक्ती केली.

Arvind Kejriwal Bail : देहलीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामीन स्‍थगित !

देहलीतील मद्य घोटाळ्‍याच्‍या प्रकरणासंदर्भात दिल्ली उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय !

‘UGC-NET’ Exam Cancelled : केंद्र सरकारकडून ‘यूजीसी-नेट’ परीक्षा रहित !

शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, या परीक्षेत अपप्रकार झाल्याचे संकेत मिळाले आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी यूजीसी-नेट परीक्षा रहित करण्यात यावी, असे ठरवण्यात आले.

Blade In Food Air India : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा !

प्रवाशांच्या आरोग्याविषयी निष्काळजी असणार्‍या वाहतूक आस्थापनांकडून दंड वसूल केला पाहिजे !

SC Warns NTA : जर कुणाची ०.०१ टक्के चूक आढळली, तर आम्ही कठोरपणे कारवाई करू ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुणाची ०.०१ टक्का जरी चूक आढळली, तरी आम्ही कठोरपणे कारवाई करू, अशी चेतावणी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षेच्या संबंधित प्रकरणावर सुनावणी करतांना ‘एन्.टी.ए.’ला दिली. ‘हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा प्रश्‍न आहे.

काश्मीरमधील जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलावर घेण्यात आली रेल्वे वाहतुकीची चाचणी

काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधून पूर्ण झाला आहे. लवकरच या मार्गावर रेल्वे वाहतूक चालू होणार आहे.

संपादकीय : देहलीतील भीषण जलसंकट !

देहलीतील भीषण पाणीसंकटाला तेथील निष्‍क्रीय आणि दूरदृष्‍टीहीन शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

देहलीचे नायब राज्‍यपाल व्‍ही.के. सक्‍सेना यांची अपकीर्ती आणि हानीभरपाई योजना !

न्‍यायालयाच्‍या निकालपत्रात नमूद केलेल्‍या व्‍यक्‍तीला व्‍ही.के. सक्‍सेना यांच्‍या अधिवक्‍त्‍याने म्‍हटल्‍याप्रमाणे (मेधा पाटकर यांना) कठोरात कठोर शिक्षा व्‍हायला पाहिजे. यात आरोपीला २ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.