Gangajal Taj Mahal : ताजमहालच्या घुमटाजवळ हिंदु महिलेने अर्पण केले गंगाजल !
अशा घटना थांबवायच्या असतील, तर केंद्र सरकारनेच ताज महालचे सत्य समोर आणण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !
अशा घटना थांबवायच्या असतील, तर केंद्र सरकारनेच ताज महालचे सत्य समोर आणण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !
सर्वोच्च न्यायालयाच्या जे लक्षात येते, ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्या का लक्षात येत नाही ?
जर भारताने हिंदूंच्या वंशसंहारवरून बांगलादेशात हस्तक्षेप केला असता, तर महंमद युसून यांच्यासारख्यांनी ते सहन केले असते का ?
भारतीय नागरिकत्व सोडून विदेशात जाणार्या भारतियांच्या संख्येने वाढ होत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसेभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या प्रश्नावरील उत्तरात दिली. या सर्वांनी वैयक्तिक कारणाने नागरिकत्व सोडल्याचे सांगितले जात आहे.
मानसिक आजारी असणारे दुसरे काही न करता एकतर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करतात किंवा पाकिस्तानचे समर्थन करतात !
वक्फ बोर्डाचा कायदा ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’ असा आहे आणि त्याला मुसलमान संघटना पाठिंबा देत आहेत. अशा संघटनांवर बंदी घालून त्यांच्या नेत्यांना कारागृहात डांबण्याची आता वेळ आली आहे !
वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना पालटणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. केवळ अधिकारांमध्ये कपात नको, तर वक्फ बोर्डच रहित करा !
केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात चलनात आणलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी चलनातून बाद केल्या.
अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, असेच जनतेला वाटेल ! अशा शिक्षांमुळेच वासनांधांवर वचक बसू शकतो !
सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट-युजी २०२४’ (राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) परीक्षा प्रकरणात कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही’, असे सांगत पुनर्परीक्षा घेण्यास नकार दिला.