ISIS Terrorist Arrested : पुण्यात पोलिसांच्या कह्यातून पसार झालेल्या आतंकवाद्याला देहलीत अटक
असे जिहादी आतंकवादी पुन्हा पसार होण्यापूर्वी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
असे जिहादी आतंकवादी पुन्हा पसार होण्यापूर्वी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
‘भाजप सरकार राज्यघटना पालटत आहे’ अशी ओरड करणारे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी पक्ष आता कुठे आहेत ? ते याविषयीर तोंड का उघडत नाहीत ?
खुर्शीद आधी धर्मांध मुसलमान आहेत आणि नंतर काँग्रेसवाले. त्यामुळे त्यांच्या तोंडून देशविरोधी विधान न निघाल्यासच आश्चर्य आहे. भारताला अशाच लोकांनी बुडवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. बांगलादेशासारखी स्थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर अशांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कारागृहात डांबले पाहिजे !
असे हास्यास्पद, परंतु संतापजनक दावे करणार्यांना ‘सामाजिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !
बांगलादेशाच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात सुरक्षित वाटते, याचा आम्हाला अभिमान आहे; पण जे भारतात राहून विचारत असतात की, हिंदु राष्ट्र का?त्यांना याचे उत्तर मिळाले असेल.
समाजाची नैतिकता घसरल्यामुळे असे होत आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. त्यांनी जनतेला साधना शिकवून धर्माचरणी बनवले असते, तर आज ही स्थिती आली नसती !
भारत सरकारवर हिंदु संघटनांनी यासाठी दबाव निर्माण करणेही तितकेच आवश्यक झाले आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर भारतातील हिंदूंच्याही रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक आहे !
बांगलादेशात वर्ष १९४७ पासूनच अल्पसंख्यांक म्हणजे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्या वेळी २८ टक्के असणारे हिंदू आता ८ टक्केही शिल्लक राहिलेले नाहीत.
निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना बांगलादेशातील परिस्थितीवरून ‘एक्स’वर पोस्ट करत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘जेव्हा मी वर्ष १९९९ मध्ये माझ्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी बांगलादेशात परतले, तेव्हा हसीना यांनी मला देशातून हाकलून दिले
बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत, आम्ही शेख हसीना यांच्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.