देहलीतील गोकुळपुरी येथील घटना

नवी देहली – देहलीतील गोकुळपुरी भागात हिमांशू नावाच्या हिंदु तरुणाने एका मुसलमान तरुणीवर प्रेम करून तिच्याशी विवाह केल्याच्या रागातून तरुणीचा भाऊ साहिल (वय २२ वर्षे) आणि शाहरुख (वय १९ वर्षे) यांनी हिमांशूची चाकूने वार करून हत्या केली. या घटनेनंतर हिमांशूच्या कुटुंबियांनी रस्ता बंद आंदोलन करत न्यायाची मागणी केली. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी शाहरुख आणि साहिल या दोघांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिका
|