
नवी मुंबई – मद्याच्या नशेत एका व्यक्तीने ‘लिव्ह इन पार्टनर’ची (विवाहबाह्य संबध असलेल्या जोडीदाराची) हत्या केल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईत ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीला पनवेल येथून अटक केली आहे.
वर्ष २००८ मध्ये हा आरोपी त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणात कारागृहात गेला होता. त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो त्याच्या विधवा वहिनीसमवेत राहू लागला, अशी माहिती होती. कमल्या रागो निरगुडा असे आरोपीचे नाव आहे. पनवेल तालुका पोलिसांनी २ नोव्हेंबरला रात्री हत्येनंतर अटक केली आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
Jakarta Pandit Dhirendrakrishna Shastri : श्रीराममंदिरातील दान चोरीतील मोठी नावे उघड केली, तर ते मला ठार मारतील !
बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणार्या टोळ्यांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – मुख्यमंत्री