लांजा येथे बजरंग दलाच्या वतीने ‘एक दिवा महाराजांसाठी’ उपक्रम साजरा
शेतीप्रधान व्यवस्थेचा गोधन हा कणा आहे. आज गोतस्करी करून गोहत्या केली जात आहे. गोमांस विक्रीला आणले जात आहे. देशातून गोधनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे.
शेतीप्रधान व्यवस्थेचा गोधन हा कणा आहे. आज गोतस्करी करून गोहत्या केली जात आहे. गोमांस विक्रीला आणले जात आहे. देशातून गोधनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे.
वेळापूर येथून मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी होते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. या माहितीनुसार सोलापूर येथील बजरंग दलाच्या गोरक्षकांनी अकलूज विभाग पोलिसांच्या साहाय्याने बोरगाव रस्ता येथे धाड टाकली..
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे. गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ?
मालवाहू ट्रकमधून कत्तलीसाठी नेण्यात येणार्या आणि निर्दयीपणे कोंबलेल्या २२ गोवंशियांची कुरखेडा पोलिसांनी सुटका केली आहे.
गोवंश रक्षणाची योग्य उपाययोजना काढण्याऐवजी विज्ञानाचा वापर करून अघोरी उपाय काढणे कितपत योग्य आहे ?
गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही प्रभावीपणे करण्याची आवश्यक स्पष्ट करणारी घटना !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या गोशाळेसाठी १३ नियमित पदे आणि ३७ पदे कंत्राटीपद्धतीने भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !
गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे पोलिसांना लज्जास्पदच ! आतापर्यंत गोतस्करांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम आहे !