
गडचिरोली – मालवाहू ट्रकमधून कत्तलीसाठी नेण्यात येणार्या आणि निर्दयीपणे कोंबलेल्या २२ गोवंशियांची कुरखेडा पोलिसांनी सुटका केली आहे. यात २ ट्रक आणि गोवंशीय असा एकूण २१ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे. पोलिसांना पहाता चालक ट्रक सोडून पळून गेले. (गोवंशियांना निर्दयीपणे कोंबणार्यांना शोधून कठोर शिक्षा करावी ! – संपादक)
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !