११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

३ वाहनांमध्ये गोवंशीयांना कोंबून भरण्यात आल्याने ३२ गोवंशियांचा मृत्यू

लोणंद (सातारा) येथे गोमांसाची वाहतूक करणार्‍या ३ जणांवर गुन्हा नोंद !

महाराष्ट्रात लागू असलेला गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून गोमांसाची वाहतूक आणि गोवंशियांच्या हत्या पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता आहे !

‘गोहत्यामुक्त महाराष्ट्र’साठी पुढाकार घ्यावा ! – मिलिंद एकबोटे

भारत महाशक्ती झाला पाहिजे, असे म्हटले जाते. त्यासाठी गोशक्ती सक्षम झाली पाहिजे. गोमूत्राला जुनागड विद्यापिठाने ‘लिक्विड गोल्ड’ नाव दिले.

नगर येथे २ ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये ७३ गोवंशियांना मिळाले कत्तलीपासून जीवदान !

गोरक्षकांप्रमाणे पोलिसांनीही प्राणपणाने प्रयत्न केल्यास गोहत्या निश्चितच रोखल्या जातील !

गोशाळा चालवणार्‍या महाराजांवर पशूवधगृह चालवणार्‍याकडून प्राणघातक आक्रमण !

गोरक्षण करणारे महाराज यांच्यावर प्राणघातक आक्रमण व्हायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांचेच जीवन असुरक्षित असणे हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !

फलटण (सातारा) येथे गोरक्षकावर चाकूने आक्रमण !

गोमातेसह गोरक्षक संकटात आणि गोहत्या करणारे मोकाट असल्याने गोहत्या थांबत नाहीत. त्यासाठी कायद्याची कार्यवाही करणारे प्रशासन प्रामाणिक हवे.

सुपा (अहिल्‍यानगर) येथे गोरक्षकांनी वाचवले ३१ गोवंशियांचे प्राण !

गोवंशहत्‍या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही केल्‍यास राज्‍यातील गोवंश वाचवता येईल !

श्रीरामपूर (अहिल्‍यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेल्‍या १४ गोवंशियांना ‘शिवप्रहार’च्‍या कार्यकर्त्‍यांमुळे जीवनदान

राज्‍यात गोवंशहत्‍या बंदी कायदा लागू असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्‍यानेच सर्वत्र गोहत्‍या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !

ऐरोली येथे गोवंशियांच्‍या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधाला अटक

गोवंशियांच्‍या हत्‍येस बंदी असतांना उघडपणे त्‍यांची हत्‍या करून मांस विक्रीसाठी नेणे यातूनच धर्मांधांना कायद्याचा धाक उरला नसल्‍याचे दिसून येते !

वसुबारसनिमित्त कोल्‍हापूर येथील गोरक्षनाथ मठात गोपूजन आणि होम !

वसुबारस या दिवशी शिवाजी पेठ येथील गोरक्षनाथ मठ येथे गोपूजन आणि होम यांचे आयोजन करण्‍यात आले होते. सर्वप्रथम गणेश पूजन करून गोपूजा करण्‍यात आली. तसेच काही ठिकाणी विविध संघटनांच्‍या वतीने गोवत्‍स पूजन करण्‍यात आले.