एक महिला अटकेत, तर दोघे पसार !

ठाणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वडवली या गावात ५ गोवंशियांना क्रूरपणे डांबून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि वाडा पोलीस यांना मिळाली होती. पोलिसांनी गोतस्करांवर टाकलेल्या धाडीत फौजान लोनबाल, रुबिना लोनबाल आणि तेथील काम करणारा कामगार साईनाथ या तस्करांनी पोलिसांवर आक्रमण केले. यात सचिन भोये हे पोलीस कर्मचारी घायाळ झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. या प्रकरणी रुबिना लोनबाल हिला अटक करण्यात आली असून अन्य २ आरोपी पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
या धाडीत पोलिसांना गोमांसही मोठ्या प्रमाणात आढळून आले; मात्र ते भूमीत पुरण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत.
|
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !