२ मासांत चौकशी करून दोषी आढळणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
कोयना धरणासाठी विस्थापित झालेल्यांना अजूनही जमिनीचे वाटप झालेले नाही. त्यातच सोलापूर येथील एका अधिकार्याने काही प्रकल्पग्रस्तांना एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे समोर आले आहे.