‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’

मडगाव – एका महिलेसमवेत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये (म्हणजे परंपरेनुसार विवाह न करता एकत्र रहाणे) राहून तिला गर्भवती करून नंतर सोडून दिल्याच्या प्रकरणी कोलवा पोलिसांनी फोंडा येथील एका रहिवाशाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी संशयिताने पीडित महिलेकडून दीड लख रुपये उकळल्याचे आणि महिला अन् तिचे नवजात अर्भक यांना नंतर सोडून दिल्याचा आरोप आहे.
‘नाईट क्लब’ना आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपकाला अनुमती
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एका तरुणाला अटक
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
आजगाव येथे ग्रामस्थांचा उद्रेक : खाण प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण रोखले !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
‘जागतिक योगदिन’ कार्यक्रमात गोव्यात २ लक्ष लोकांचा सहभाग अपेक्षित ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत