खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरून संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ

खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरून संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ

विरोधकांनी भाजप सरकारवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा अपवापर केल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रद्वेषी ‘एन्.डी.टी.व्ही.’!

राष्ट्रद्वेषी ‘एन्.डी.टी.व्ही.’!

सरकारने या वाहिनीची नोंद घेऊन पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून एन्.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्यांनी हिंदु समाजासमवेत भारताचीही किती हानी केली आहे ? हे लक्षात येईल !

बंगालमध्ये झारखंडमधील काँग्रेसच्या ३ आमदारांकडे सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड !

बंगालमध्ये झारखंडमधील काँग्रेसच्या ३ आमदारांकडे सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड !

सर्व भ्रष्टाचारी संघटित असल्याने त्यांच्यावर केवळ राजकीय सूडापोटीच कधीतरी कारवाई होते ! देशातील भ्रष्टाचार खरोखरीच मुळासह नष्ट करायचा असेल, तर धर्माचरणी लोकप्रतिनिधीच हवेत !

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’असे संबोधून त्यांना अपमानित केल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ घातला.

महाराष्ट्रातील १०४ मदरशांना राज्य सरकारकडून ३ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान !

महाराष्ट्रातील १०४ मदरशांना राज्य सरकारकडून ३ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान !

धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान कशासाठी ?
असे अनुदान कधी हिंदूंच्या संस्थांना दिले आहे का ?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावरील ट्वीट काढून टाका ! – देहली उच्च न्यायालयाचा काँग्रेसच्या नेत्यांना आदेश

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावरील ट्वीट काढून टाका ! – देहली उच्च न्यायालयाचा काँग्रेसच्या नेत्यांना आदेश

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी यांच्यावर गोव्यातील एका रेस्टॉरंटच्या प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून देहली उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या नेत्यांना फटकारत त्यांना या संदर्भातील ट्वीट २४ घंट्यांत काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.

‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनी उभी करण्यासाठी ‘दूरदर्शन’ची उपकरणे चोरून विकण्यात आली !

‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनी उभी करण्यासाठी ‘दूरदर्शन’ची उपकरणे चोरून विकण्यात आली !

काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रत्येक क्षेत्रांत हिंदुद्वेष्ट्यांना पुढे आणण्यात आले. प्रसारमाध्यमांमध्येही हीच स्थिती होती, हे या आरोपातून सिद्ध होते.

हनुमानगड (राजस्थान) येथे बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाल्याने हिंदूंकडून आंदोलन

हनुमानगड (राजस्थान) येथे बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाल्याने हिंदूंकडून आंदोलन

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाली; मात्र प्रशासन ते नाकारत आहे. गोहत्येमधील मांस सापडले होते.

‘मी द्रौपदी मुर्मू यांना चुकून ‘राष्ट्रपत्नी’ म्हटले !’

‘मी द्रौपदी मुर्मू यांना चुकून ‘राष्ट्रपत्नी’ म्हटले !’

देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीविषयी उघडपणे अशलाघ्य विधान करणारे नेते सर्वसमान्य नागरिकांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! असे खासदार असणे जनतेला लज्जास्पद !

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी !

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी !

अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या आणि सोनिया गांधी यांच्या त्यागपत्राची मागणी केली.