केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविषयी आक्षेपार्ह ‘लिंक’ सामाजिक माध्यमातून हटवल्याची ‘गूगल’ने न्यायालयाला दिली माहिती !
यासाठी काँग्रेसचे संबंधित केंद्रीय नेते आणि गोव्यातील नेते सार्वजनिकरित्या क्षमा मागतील का ? तेवढे औदार्य ते दाखवू शकतील का ?
यासाठी काँग्रेसचे संबंधित केंद्रीय नेते आणि गोव्यातील नेते सार्वजनिकरित्या क्षमा मागतील का ? तेवढे औदार्य ते दाखवू शकतील का ?
काँग्रेसने २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा उभा करण्यासाठी केला. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून रहाण्याची काँग्रेसची योजना होती.
मध्यप्रदेश पोलिसांनी तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले वैराग्य नंद गिरि महाराज उपाख्य मिर्ची बाबा यांना बलात्काराच्या आरोपावरून ग्वॉल्हेर येथून अटक केली.
हिंदुद्वेषाची कावीळ झालेली काँग्रेस !
कुकृत्य केलेल्या पुरुषाला वाटते की, जर पीडितेला जिवंत ठेवले, तर ती त्याच्या स्वतःविरुद्धची (पुरुषाविरुद्धची) साक्षीदार बनेल. त्यामुळे तो तिला बलात्कार केल्यानंतर ठार मारतो. हे धोकादायक आहे ! – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
सत्तेत असतांना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे आणि निवडणूक हरल्यानंतर जनताभिमुख असल्याचे भासवणे ही सर्वपक्षियांची नीती जनता ओळखून आहे. सत्ताकाळात महागाई रोखण्यासाठी ठोस भूमिका घेतली असती, तर काँग्रेसच्या आंदोलनाला नैतिकता प्राप्त झाली असती !
राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्यासह अनेक खासदार कह्यात
तत्कालीन काँग्रेसचे धोरण पहाता सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, यांसारखे काही नेते वगळता नेहरू आणि त्यांचे पाठीराखे काँग्रेसवाले ब्रिटिशांचे हस्तक असल्यासारखेच वागत होते. रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची ‘राष्ट्राभिमानी’ हीच ओळख आहे.
निवडणुका आल्यावर राहुल गांधी यांना हमखास धार्मिकता आठवते, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे ! तथापि जनतेलाही काँग्रेसचे खरे स्वरूप माहीत असल्यानेच काँग्रेसने धार्मिकतेचा कितीही आव आणला, तरी जनता काँग्रेसला निवडून देणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !
‘नॅशनल हेराल्ड’मधील अपहाराच्या प्रकणी ‘ईडी’ने नुकतीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची कसून चौकशी केली होती.