बोरीवली (मुंबई) येथे काँग्रेसने रेल्वे रोखली
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २७ जुलै या दिवशी बोरीवली स्थानकावर आंदोलन केले आणि सौराष्ट्र एक्सप्रेस रोखली.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २७ जुलै या दिवशी बोरीवली स्थानकावर आंदोलन केले आणि सौराष्ट्र एक्सप्रेस रोखली.
शिंदे सरकार आल्यानंतर या संदर्भातील काही कागदपत्रे मिळाली, ती आधी मिळत नव्हती; कारण आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे काम करत होते.
हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्या काँग्रेसचा राजकीय अंत होण्याची वेळ समीप आली आहे, हे तिने लक्षात घ्यावे !
कायद्यानुसार चालू असलेल्या चौकशीला असा विरोध करणारी काँग्रेस कायदाद्रोही आणि जनताद्रोहीच होत ! ‘या प्रकणी दोषींची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येऊ दे’, असे काँग्रेसवाले कधी म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !
काँग्रेसने २३ जुलै या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची १८ वर्षीय मुलगी गोव्यात आसगाव येथे अनधिकृतपणे मद्यालय चालवत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती.
सावरकरांची दहशत ब्रिटिशांना होती; काँग्रेसलाही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे !
संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !
संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मागील काही दिवसांपासून कारवाई चालू केली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने २१ जुलै या दिवशी मुंबई आणि नागपूर येथील संचालनालयाच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेसच्या कार्यालयावर ‘हज हाऊस’ असे लिहिले, तसेच येथील काँग्रेसच्या नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासले.