स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घृणास्पद अवमानाची सव्याज परतफेड करू ! – सौ. कोमल रहाटे, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घृणास्पद अवमानाची सव्याज परतफेड करू ! – सौ. कोमल रहाटे, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा

आपल्या मनातले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रत्येक घरात पोचवण्यासाठी प्रत्येक सावरकर भक्ताने योगदान देण्याची आवश्यकता आहे !

‘हनीट्रॅप’, गूढ आणि काँग्रेसचे मौन !

‘हनीट्रॅप’, गूढ आणि काँग्रेसचे मौन !

ब्रिटिशांकडे ‘आपल्याच पंतप्रधानांच्या रंगेलपणाचे पुरावे मागणे’, ही गोष्ट भारतासाठी निश्चितच शोभनीय नाही. नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमप्रकरणाचा चोथा चघळत बसण्यापेक्षा या ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून काही राष्ट्रविरोधी कारवाया झाल्या का ? याचे संशोधन मात्र व्हायला हवे !

विद्यार्थीनीवर बलात्कार करणार्‍या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रूहाब मेमन या माजी पदाधिकार्‍याला अटक

विद्यार्थीनीवर बलात्कार करणार्‍या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रूहाब मेमन या माजी पदाधिकार्‍याला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, तर जवाहरलाल नेहरू खरे ‘माफीवीर’ ! – भाजप

स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, तर जवाहरलाल नेहरू खरे ‘माफीवीर’ ! – भाजप

५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा आनंदाने स्वीकारून ती १५ वर्षे अतोनात यातना सहन करून भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही.

राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी !

राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी !

सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पोचताच त्यांना बाँबने उडवण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे.

(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे !’

(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे !’

राहुल गांधी यांच्या या विद्वेषी विधानावरून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा आहे कि ‘भारत तोडो’ यात्रा आहे ? हे कुणीही सांगेल ! राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या अशा यात्रांवर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे !

राहुल गांधी यांना अटक करा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

राहुल गांधी यांना अटक करा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खोटा आरोप करणार्‍या राहुल गांधी यांना अटक व्हावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी सरकारकडे केली.

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी कापला मंदिराच्या आकाराचा केक !

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी कापला मंदिराच्या आकाराचा केक !

रामसेतू तोडणार्‍या, भरतपूर (राजस्थान) येथील हिंदूंचे पवित्र पर्वत नष्ट करणार्‍या आणि आता मंदिराच्या आकाराचा केक कापणार्‍या काँग्रेसलाच हिंदूंनी राजकीयदृष्ट्या नष्ट करणे आवश्यक आहे !

सर्वधर्मसमभावाची ऐशीतैशी !

सर्वधर्मसमभावाची ऐशीतैशी !

इमाम आणि पाद्री यांना असे वेतन देणे, हा शासनपुरस्कृत दरोडाच आहे, असेच म्हणावे लागेल. यावरून आपल्या देशातील सर्वधर्मसमभाव किती ढोंगी आहे, हे अधोरेखित होते. ही परिस्थिती पालटण्यासाठी आता हिंदूंनी कंबर कसून वैध मार्गांनी लढा देण्याला पर्याय उरलेला नाही !

काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपची निदर्शने !

काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपची निदर्शने !

हिंदू संघटित नसल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्म अन् राष्ट्रपुरुष यांवर टीका करतो. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन स्वत:ची शक्ती दाखवल्यास हिंदु धर्म आणि राष्ट्रपुरुष यांवर टीका करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही !