सीवूड्स येथील ‘बेथेल गॉस्पेल चर्च’च्या पाद्रयाने आणखी ३ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार !

प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का देत नाहीत ? एखाद्या हिंदु संतांवर अशा प्रकारे खोटे आरोप झाले असते, तर एव्हाने ही बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवली गेली असती !

मध्यप्रदेशच्या जनसंपर्क विभागातील ख्रिस्ती कर्मचार्‍याकडून श्री गणेशाचा अवमान !

मुळात मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारने स्वतः कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक ! – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंचा संघर्ष’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

पंजाबच्या चर्चमध्ये येशूच्या मूर्तीची तोडफोड

३० ऑगस्टच्या रात्री साडेबाराच्या सुमारास ४ अज्ञातांनी चर्चमध्ये घुसून तेथील येशू आणि मेरी यांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच येथे असणार्‍या पाद्य्राची गाडी जाळण्यात आली.

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही करा ! – प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला विशेष संवाद : ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’

तमिळनाडूतील ख्रिस्ती शाळेच्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत

राज्यात हिंदुद्वेष्ट्या द्रमुक पक्षाचे सरकार असतांना या प्रकरणी ख्रिस्ती शाळेवर कारवाई होणे शक्य नाही, हेही तितकेच खरे !

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल, हिंदुत्वनिष्ठ

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय आहे. त्यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्य पंथ चांगले आहेत’.

लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) येथील गावामध्ये हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतराचा प्रयत्न : दोघांना अटक

उत्तरप्रदेशमध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी भाजप सरकारने अधिक प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

संभाजीनगर येथे येशूचा भक्त असल्याचे सांगून आजार दूर करण्याचा दावा करणार्‍या बाबासाहेब शिंदे यांच्या विरोधात पोलिसांकडून चौकशी चालू !

ख्रिस्ती मिशनरी अशीच कूटनीती वापरून हिंदूंचे धर्मांतर करतात. त्यामुळे अशा भोंदूंवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे ? हे यातून लक्षात येते.

धर्मापुरी (तमिळनाडू) येथे सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेने ख्रिस्ती असल्याचे सांगून तिरंगा फडकावण्यास दिला नकार !

या घटनेनंतर धर्मापुरीचे मुख्य शैक्षणिक अधिकार्‍याकडे तक्रार करण्यात आली आहे.