आमच्याशी चर्चा केल्याविना ख्रिस्तीबहुल मतदारसंघातील उमेदवार निवडू नये !
निधर्मी भारतात चर्चची ही धार्मिक दादागिरी केरळमधील ढोंगी निधर्मीवादी साम्यवाद्यांना आणि देशातील तथाकथित पुरो(अधो)गाम्यांना चालते का ? अशी चेतावणी हिंदूंच्या संतांनी किंवा धर्मपीठाने दिली असती, तर यांनीच आकाशपाताळ एक केले असते !