गडकिल्ल्यांवरील मद्यपान आणि अस्वच्छता यांच्या विरोधातील ‘पोस्ट’मध्ये इतिहासाचा विपर्यास !
या पोस्टमध्ये प्लास्टिकचा कचरा आणि मद्याच्या बाटल्या यांना अफझलखान आणि शाहिस्तेखान यांच्या रूपात प्रतिकात्मक दाखवून ‘स्वराज्याचा खरा शत्रू अफझलखान नव्हे; तर प्लास्टिकची घाण’, ‘स्वराज्याचा खरा शत्रू शाहिस्तेखान नव्हे; तर दारुड्यांची घाण’, असे लिहिण्यात आले आहे.