छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णाेद्धारात लोकमान्य टिळक यांचा होता पुढाकार !

काही ब्राह्मणद्वेषी आणि जात्यंध संघटनांनी सत्याचा विपर्यास करत चुकीची मांडणी करण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे नेमका खरा इतिहास काय आहे ? ते येथे देत आहोत.

लोकमान्य टिळकांचे रायगडावरील शिवरायांच्या समाधीस्थळाच्या निर्मितीत निश्चित योगदान आहे ! – ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे

वर्ष १८९५ मध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’च्या माध्यमातून रायगडावरील शिवसमाधीचा जिर्णाेद्धार केला.

मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या मंदिरासाठी दिल्या जाणाऱ्या खर्चाच्या भत्त्यामध्ये वाढ करावी !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी !

महाराष्ट्रात ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चित्रपटगृहे अनुपलब्ध ! – दिग्दर्शकाची खंत

आशयघन आणि ऐतिहासिक विषय असणार्‍या मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात, विशेषतः छत्रपती शिवरायांच्या राज्यातच चित्रपटगृहे मिळत नाहीत. त्यासाठी सतत संघर्ष करावा लागणे दुर्दैवीच !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजेत ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणारे राज ठाकरे यांनी क्षमा मागावी !’ – तथाकथित विचारवंत श्रीमंत कोकाटे यांची मागणी

आतापर्यंत खोटा इतिहास सांगून समाजाची दिशाभूल केल्याविषयी कोकाटे यांनीच समस्त हिंदूंची क्षमा मागायला हवी !

राजगडाच्या पायथ्याशी शिवकालीन ‘शिवपट्टण वाड्या’चे अवशेष सापडले !

वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाले खुर्द येथे छत्रपती शिवरायांच्या शिवपट्टण वाडा स्थळाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाकडून चालू असलेल्या उत्खननात शिवकालीन दर्जेदार बांधकामाचे अवशेष सापडले आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी कधीच चर्चा झाली नाही ! – जेम्स लेन, अमेरिका

जेम्स लेन यांनी पुस्तकात राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. त्यांनी जे पाप केले, त्याचे खापर शिवशाहीर पुरंदरे यांच्यावर फोडून त्यांची नाहक अपकीर्ती करण्यात आली. ब्राह्मणद्वेषापायी शिवशाहीर यांच्यावर चिखलफेक करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कृती करायला हवी !

‘अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलकचे वंशज अजूनही जिवंत असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हिंदूंनीही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कृती करायला हवी, तरच या घटना थांबतील !’

‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’ कोल्हापूर प्रांताच्या वतीने विशाळगडावरील वाघजाईदेवीच्या मंदिर जिर्णाेद्धाराचे काम !

आम्हा सर्वांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर आम्हा सर्व शिवप्रेमींची असलेली निष्ठा. या निष्ठेपोटीच लोकवर्गणीतून आम्ही हे काम उभे केले.