शौर्य आणि भक्ती यांच्यामुळे झालेला पराक्रम म्हणजे अफझलखानाचा वध !
अफझलखानवधाच्या प्रसंगात आपण बारकाईने महाराजांनी केलेली सिद्धता आणि त्यांनी केलेला पराक्रम अभ्यासला, तर सर्व ईश्वरी नियोजनानुसार झाले, हे निश्चित लक्षात येते.
अफझलखानवधाच्या प्रसंगात आपण बारकाईने महाराजांनी केलेली सिद्धता आणि त्यांनी केलेला पराक्रम अभ्यासला, तर सर्व ईश्वरी नियोजनानुसार झाले, हे निश्चित लक्षात येते.
एकीकडे ‘महिलांना शिकण्याचा अधिकार नाही’, अशी गरळओक केली जाते; मात्र वैदिक काळापासून स्त्रिया शिक्षण घेत आहेत, तसेच त्यांची पूजाही केली जाते.
येत्या ३० नोव्हेंबर या दिवशी किल्ले प्रतापगड येथे मोठ्या दिमाखात ‘शिवप्रतापदिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण सिद्धता केली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे म्हणाले होते, तसेच नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती.
कळंबोली येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून हिंदू एकतेचा आविष्कार !
पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.
छत्रपतींनी मागितलेली माफी ही शत्रूला चकवा देण्यासाठी राबवलेल्या कूटनीतीचा भाग होता. त्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही इंग्रजांना पाठवलेले माफीपत्र, हाही कूटनीतीचा भाग होता.
वर्ष २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास भावी पिढीला माहिती व्हावा, यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची माहिती देणारे देखावे उभारण्यात येतील. यासाठी ‘लेझर शो’चेही आयोजन करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या प्रतापगडावरील भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांद्वारे खानाचा कोथळा बाहेर काढून स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याविषयी इतिहासात महत्त्वाची नोंद आहे.
शासनाच्या या कौतुकास्पद कृतीसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांना दीर्घकाळ वाट पहावी लागली. असे असले, तरी त्यांना शासनाने चांगली बातमी दिलीच ! हिंदुत्वनिष्ठ शासनाचेही अभिनंदन ! आता हिंदुत्वनिष्ठांची गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त होण्यासाठीची प्रतीक्षा शासनाने संपवावी, ही जनतेची अपेक्षा !