जगदंब तलवार आणि वाघनखे वर्ष २०२४ च्या शिवराज्याभिषेकाला आणण्याचा प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवर, सांस्कृतिक कार्यमंत्री

वर्ष २०२४ मध्ये होणार्‍या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जगदंब तलवार आणि वाघनखे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ ८ डिसेंबरला पिंपरी-चिंचवड येथे बंदचे आवाहन !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यभरातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.

शिवरायांची वाघनखे ब्रिटनमधून आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

काही दिवसांपूर्वी लंडन येथे असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार घोषित केले आहे.

तुळजापूर येथे शिवरायांना भवानी तलवार देतांनाचे १०८ फुटी शिल्प उभारणार ! – राणा जगजितसिंह पाटील, आमदार, भाजप

छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असलेल्या श्री तुळजाभवानीमातेचे १०८ फुटी शिल्प तुळजापूर येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी २५० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे. या निधीमध्ये लोकसहभागही असणार आहे

कराड येथे ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा !

शिवप्रतापदिनानिमित्त ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन करून ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र यांसहित शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती शिकवली गेली असती, तर अफझल गुरु जन्मला नसता ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, राष्ट्रीय व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ पत्रकार

हिंदु समाज जातीपाती, पक्ष आणि संप्रदाय यांच्यात अडकला आहे. सर्वांनी ‘हिंदु’ म्हणून एकत्र यायला हवे. प्रत्येकाने राष्ट्रासाठी वेळ द्यायला हवा.

नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करून घेऊ ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

पराक्रमी राजे, स्वातंत्र्यसैनिक यांचा इतिहास अंतर्भूत केल्यानेच भावी पिढीला आपला पराक्रमी, शूर राजांचा इतिहास समजेल आणि भावी पिढी राष्ट्राभिमानी होईल !

छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता !

अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना संघटित करून त्यांच्यामधील नष्ट झालेला आत्मविश्वास जागृत केला. हिंदु समाजात शौर्य जागृती करून आतंकवाद्यांच्या अत्याचारांचा बिमोड करण्यासाठी समाजामध्ये विश्वास निर्माण केला.

छत्रपती शिवरायांचा अद्वितीय पराक्रम !

‘मार्गशीर्ष शुक्ल ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूर येथून आदिलशाहच्या दरबारातून त्यांना पकडण्यास आलेल्या अफझलखानाचा वध केला.