शिवजयंती तिथीने साजरी करूया !
इतकी एकतानता आणि भारदस्त मंत्रशक्ती ज्या नावात आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण भारतीय तिथीने साजरी करायची सोडून गुलामीच्या इंग्रजी दिनांकानुसार साजरी करणे, हा त्यांच्या कार्याचा विसर पडणेच होय !
छत्रपती शिवरायांची युद्ध आणि राज्य नीती भारताच्या प्रगतीस साहाय्यभूत !
छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन, कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे.
वाशी आणि सानपाडा येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त २८ मार्च या दिवशी वाशी, तुर्भे, सानपाडा परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काजवा (काँग्रेस नेते राहुल गांधी) कधी सूर्य (छत्रपती शिवराय) होऊ शकत नाही !
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ महादेवासमोर घेतली. त्यांनी ही शपथ आजन्म पाळून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या शौर्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही;
संपादकीय : भारतीय नौदल – एक रक्षक शक्ती !
वेगवान, अचूक आणि आक्रमक कारवाया करून समुद्री चोरांचे कंबरडे मोडणारे भारतीय नौदल देशासमोर आदर्श !
शठं प्रति शाठयम् !
गोव्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा वटहुकूम काढणार्या ‘गव्हर्नर’ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची धडावेगळी केलेली शिरे भेट म्हणून पाठवल्यावर त्याने वटहुकूम मागे घेणे
साम्यवादी विचारांचा पगडा असलेल्या ‘जे.एन्.यू.’मध्ये अभ्यासता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !
साम्यवादी विचारांचा पगडा असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांच्या चरित्रासह सर्वांगाने अभ्यास करण्यासाठी अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्वज्ञान कालातीत ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक
३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श कल्याणकारी राज्य निर्माण करून अन्याय आणि अत्याचार यांपासून समाजमुक्त करण्याचा प्रयत्न केला.
राजापूर तालुक्यातील यशवंतगडाची शिवप्रेमींनी केली स्वच्छता !
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्त्वपूर्ण अंग असलेले आणि मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे.