बेळगावच्या प्रश्नावर ६९ हुतात्मे देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येलूरला लावू दिला जात नाही. जेसीबी लावून पुतळा काढला. हे सर्व गंभीर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येलूरला लावू दिला जात नाही. जेसीबी लावून पुतळा काढला. हे सर्व गंभीर आहे.
‘आपण एखादी सेवा आध्यात्मिक दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आपोआप देवत्व येऊन देवाच्या आशीर्वादाने ती कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यास साहाय्य होेते’, असे माझ्या लक्षात आले.
देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीकारक यांचा आदर्श समोर ठेवून ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची वेळ आता आली आहे.
हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्या महाराष्ट्रातील हिंदु मावळ्यांचा इतिहास झाकोळून त्याला खोट्या धर्मांधतेची काजळी लावण्याचे धाडस या महाराष्ट्राच्या भूमीत केले जात आहे. हिंदूंनो, चला तर मग सत्य इतिहास समाजापर्यंत पोचवूया !
कोणताही पुरावा नसतांना रायगडावर मशीद बांधली असे खोटे सांगून शिवरायांचे मुस्लिम मावळे हे पोस्टर पुणे महानगरपालिका येथे लावण्यात आले.
धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के जीवन पर आधारित ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाें ने बनाएं विडिओ अवश्य देखे !!!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४१ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ३ एप्रिल या दिवशी सकाळी ७.३० वाजता शिवशक्ती प्रतिष्ठान, कोल्हापूर परिवाराच्या वतीने टाऊन हॉल बाग परिसर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरामध्ये स्वच्छता करून फुलांची सजावट करण्यात आली.
बेतुल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला आणि पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत् पूजनही करण्यात आले.
पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचा ‘आक्रमणकर्ता’ असा उल्लेख करण्यात आला होता.