श्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व !

नुकतीच २८ एप्रिल या दिवशी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची जयंती होऊन गेली. श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ‘अपराजित योद्धा’ अशी ओळख आहे.

भाजप वगळता अन्य पक्षांच्या घोषणापत्रांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला स्थान नगण्य !

‘जे राजकीय पक्ष देशाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. त्यांच्या बाजूने मतदान करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे लोकांनी सर्व पक्षांच्या घोषणापत्रांचा अभ्यास करावा आणि त्यानंतर कुठल्या पक्षाला मतदान करायचे, हे ठरवावे.’

भारतीय सैन्याचे एक विशेष पथक (युनिट) ‘स्टेग’ !

तंत्रज्ञानातील प्रगती आत्मसात् करण्यासाठी भारतीय सैन्याने ‘सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अँड अडॉप्शन ग्रुप’ (स्टेग) हे ‘ग्राऊंड ब्रेकिंग’ तंत्रज्ञान आधारित ‘स्टेग’ पथक सिद्ध केले आहे.

भारतीय नौदल म्हणजे हिंदी महासागरामधील सुरक्षिततेची निश्चिती !

इंग्लंड आणि अमेरिका या देशांचे लक्ष सध्या हुती बंडखोरांकडे असल्याने हिंदी महासागरातील सुरक्षेविषयीचे उत्तरदायित्व भारताकडे अधिक प्रमाणात आहे. भारतीय नौदलाने हिंदी महासागरातून नौकांचा प्रवास सुरक्षितपणे होण्याविषयी भारत अग्रेसर आहे, हे दाखवून दिले आहे.

‘सेमीकंडक्टर’ उद्योगात भारताचा महासत्ता होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सहभाग

या माध्यमातून भारताची ओळख ‘सेमीकंडक्टर’ची ‘जागतिक बाजारपेठ’ अशी होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारता’चा पुढील अध्याय ‘सेमीकंडक्टर’ आहे.

छत्रपती शिवरायांची युद्ध आणि राज्य नीती भारताच्या प्रगतीस साहाय्यभूत !

छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन, कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे.

देशातील महिलांची सुरक्षा, अवलोकन आणि उपाययोजना

प्रतिवर्षी ८ मार्चला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ साजरा केला जातो. महिला शक्तीचा सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाला चालना देणे, अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टींना उजाळा देण्यासाठी या दिवशी जगात सर्वत्र विविध उपक्रम राबवले जातात

मान्यवरांनी उलगडलेली सनातन संस्थेची वैशिष्ट्ये !

सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणारा अरुणाचल प्रदेशातील ‘सेला’ बोगदा !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.

पाकिस्तानला जाणारे रावी नदीचे पाणी थांबवल्यामुळे जम्मू-काश्मीरला मोठा लाभ !

भारताने पाकशी झालेल्या जलवाटप करारांचा वापर सामरिक आणि परराष्ट्र नीती यांच्या दृष्टीने करून त्याला जेरीस आणावे !