चीनची अर्थव्‍यवस्‍था मंदीच्‍या तडाख्‍यात : भारतासाठी सुवर्णसंधी !

‘चीनची अर्थव्‍यवस्‍था मंदीच्‍या तडाख्‍यात आहे. त्‍याचा भारतावर चांगला परिणाम होऊ शकतो. चीनमधील मंदीमुळे भारतीय उद्योगांना विविध दारे खुली होत आहेत.

‘चंद्रयान’ मोहीम : प्राचीन ज्ञानसृष्टी आणि आधुनिक विज्ञानदृष्टी यांचे मिलन !

चंद्रयान चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर उतरले; तेथे आजवर एकाही देशाचे यान उतरू शकले नव्हते. अशा ठिकाणच्या चंद्रभूमीवर यान उतरण्याला महत्त्व होते.

‘सनातन प्रभात’ लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्याचे कार्य करते ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ लोकांच्या दृष्टीने प्राधान्याचे विषय हाताळते. त्या माध्यमातून ते लोकांचे उद्बोधन करण्याचे काम करत असते.

देशप्रेम निर्माण करणारे लष्‍करी पर्यटन !

भारतामध्‍ये पर्यटन व्‍यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतीय हे प्रेक्षणीय स्‍थळे आणि सांस्‍कृतिक स्‍थळांना भेटी देत असतात. आता लष्‍करी पर्यटनाविषयीही लोकांना आकर्षण वाटू लागले आहे.

चीनचे ‘न्‍युरो वॉरफेअर’ (मानसिक युद्ध) आणि त्‍याचा भारतावरील परिणाम !

चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश यांच्‍या विरुद्ध एक ‘मल्‍टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्‍याला ‘अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्‍ट्रिक्‍टेड वॉर) असेही म्‍हटले जाते. युद्ध चालू नसतांना शांतता काळात आपल्‍या प्रतिस्‍पर्धी देशांना ‘आपण लढाई हरलो.

शस्‍त्रास्‍त्रे आयात करणार्‍या भारताची निर्यात करण्‍याकडे प्रचंड वाटचाल !

‘वर्ष २०१४ पूर्वी भारत ७० टक्‍के शस्‍त्रे आयात करत होता. त्‍यात सर्वांत मोठा वाटा रशियाचा होता. उर्वरित शस्‍त्रे ही अमेरिका, युरोप आणि इस्रायल यांच्‍याकडून मिळत होती.

चिनी सैन्यात तिबेटी नागरिकांच्या भरतीचे भारतविरोधी षड्यंत्र !

तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्‍या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती.

नेपाळी गुरखा रशियातील ‘वॅगनर गटा’च्‍या सैन्‍यदलात ?

भारतातील ‘फर्स्‍टपोस्‍ट’च्‍या लेखानुसार नेपाळमधील लोकप्रिय गुरखा योद्धे रशियामधील ‘वॅगनर गटा’मध्‍ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्‍याचे समोर आले आहे. ‘नेपाळी गुरखा रशियाच्‍या खासगी सैन्‍यदलामध्‍ये भरती झाल्‍याने भारतावर परिणाम होणार का ?’, याविषयीची माहिती या लेखात पाहूया.

मणीपूरमधील हिंसाचार आणि उपाययोजना !

मणीपूरमध्‍ये सैन्‍य वाढवून म्‍यानमार सीमा पूर्णपणे बंद करावी लागेल. अराजकीय आणि बंडखोर यांना मारावेच लागेल. प्रसंगी कठीण निर्णय घेऊन हा हिंसाचार थांबवावा लागेल. सैन्‍याच्‍या हाताखाली सर्व सुरक्षादले द्यायला हवीत.

‘वॅगनर ग्रुप’च्‍या बंडाचे रशिया आणि युक्रेन युद्धावर होणारा परिणाम !

‘रशियाचे एक खासगी सैन्‍य आहे, ज्‍याला ‘वॅगनर ग्रुप’ म्‍हटले जाते. त्‍या ‘वॅगनर ग्रुप’ने रशियाच्‍या विरोधात बंड केले आहे’, असा आरोप रशियाचे सैन्‍य आणि गुप्‍तचर संस्‍था करत आहेत.