Yoga Guru Baba Ramdev : पेप्सी, कोका कोला, के.एफ्.सी., मॅकडोनाल्ड्स आदी अमेरिकी आस्थापनांवर बहिष्कार घाला ! – योगऋषी रामदेवबाबा
विदेशांची आक्रमणे उलटवण्यासाठी आता प्रत्येक भारतियाने स्वदेशीचा अंगीकार केला पाहिजे. त्याच वेळी भारतीय आस्थापनांनी टिकाऊ, स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांनी निर्मिती केली पाहिजे !