आपला देश, आपले राष्ट्र प्रथम ही राष्ट्रहितैशी भूमिका व्यापार्यांनी घेतली !

पुणे – भारत पाकमधील तणावाच्या परिस्थितीच्या काळात तुर्कीये या देशाने आतंकवाद पोसणार्या पाकचीच तळी उचलून धरली. तुर्कीयेने पाकला पाठिंबा दिल्यामुळे अनेक व्यापार्यांनी आक्रमक भूमिका घेत तुर्कीयेच्या वस्तूंवर ‘बॅन’ (बहिष्कार टाकणे) केला आहे. व्यापार्यांनी आपला देश, आपले राष्ट्र प्रथम ही भूमिका घेतली आहे. ‘बॅन तुर्कीये’ हा ट्रेंड चालवत व्यापार्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकला आहे, तसेच तुर्कीये सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलँड सफरचंदाला पसंती दिली आहे. इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलँड सफरचंदाच्या भावात पेटीमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील सफरचंदाचे आडतदार, ‘श्री गुरुदेव दत्त फ्रूट एजन्सी’चे सत्यजित झेंडे यांनी दिली.
🇮🇳💪 Nation First!
Pune traders boycott 🇹🇷 Turkish apples over Turkey’s support to Pakistan 🇵🇰
👏 A bold & commendable move — this is how Bharat stands united!
🛑 Terror and Trade cannot coexist.
📢 Let every Indian trader follow suit — when people act together, even foreign… https://t.co/ofDUle775p pic.twitter.com/QrhE1nHsKa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2025
संपादकीय भूमिका
|
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !