साध्वी प्राची यांचे खासदार शफी रहमान बर्क यांना प्रत्युत्तर

संभल (उत्तरप्रदेश) – हे लोक (मुसलमान) ‘थुंक जिहाद’ आणि ‘मूत्र जिहाद’ चालवत आहेत, त्यामुळे महाकुंभ २०२५ मध्ये सनातनी नसलेल्यांना दुकाने थाटू दिली जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. मक्का आणि मदिना यांमध्ये एकही हिंदू प्रवेश करू शकत नाही; मग हिंदूंच्या महाकुंभाला मुसलमानांची उपस्थिती का ? त्यामुळे आधी त्यांनी मक्का आणि मदिना येथे हिंदूंना प्रवेश मिळवून द्यावा अन् मगच पुढे बोलावे, असे प्रत्युत्तर साध्वी प्राची यांनी येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफी रहमान बर्क यांच्या विधानावर दिले आहे.
.@Sadhvi_prachi‘s reply to MP Shafiqur Rahman Barq
If Hindus are not allowed in Mecca-Madina, then why should there be shops of non-sanatanis at #Mahakumbha ?
Read more: https://t.co/17aRsDNtXN#KumbhMela #Kumbh#Mahakumbha2025pic.twitter.com/tktT9XZpGL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 7, 2024
खासदार बर्क म्हणाले होते की, महाकुंभात मुसलमानांना स्थान दिले नाही, तर मुसलमानही हिंदूंना मुसलमानांच्या ठिकाणी स्थान देणार नाहीत. मुसलमान समाजाचे लोक त्यांच्या उरूस आणि दर्गा येथे हिंदूंना दुकाने थाटू देणार नाहीत, असे म्हणू लागतील. संपूर्ण राज्यात आणि देशात हा प्रश्न कायम रहाणार आहे. (ही धर्मांधांची दादागिरीच होय ! अशांवर सरकारने कारवाई केली पाहिजे ! – संपादक)
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती