स्वकर्तव्य आणि ईश्वरप्रिय सदाचरण हा भक्तीचा पाया असून हरिनामाविना कलियुगात मुक्ती मिळू शकत नाही ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

देवाचे नावही न घेता भक्ती करता येते. नामस्मरण अवश्य करावे, जप अवश्य करावा; पण जप, नामस्मरण आणि पूजा म्हणजे भक्ती नसून ती भक्तीची अंगे आहेत.

हिंसाचारी आणि निरपराधी यांना ठार मारणार्‍याचा वध करणे, ही अहिंसाच आहे ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंसा आणि अहिंसा यांचा विवेक फारच विचारपूर्वक केला पाहिजे. ‘मारणे म्हणजे हिंसा आणि न मारणे म्हणजे अहिंसा’, असा ठोकळेबाज अर्थ घेणे अज्ञानाचे लक्षण आहे…

मानवी जीवनाच्या कल्याणाचा राजमार्ग वेदांमध्ये असून वैदिक धर्म हा त्यातील सिद्धांतांनी चालतो !

आपण वेदातील सिद्धांत स्वीकारतो’, हे ठाऊक नसले, तरी जगातील सर्व लोक कळत-नकळत वैदिक सिद्धांतांनीच चालत आहेत. सारे भौतिक जीवनव्यवहार, आध्यात्मिक विचार इतकेच नव्हे, तर सर्व मानवी जीवनाशी संबंधित नियम, शास्त्रे, कायदे, सदाचार, धर्म, नीती इत्यादींचे उगमस्थान वेदच आहेत; म्हणून सारे जग वैदिकच आहे.

आर्यभूमीचे तुकडे तुकडे झालेले असणे

‘या आर्यभूमीचे आता ५-२५ तुकडे झाले आहेत आणि आमच्या उदार ‘नाकर्तेपणामुळे’ आणखी किती होतील, हे सांगता येत नाही. तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर भारतभूमीचे ३ तुकडे झालेले आहेत.’

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याविषयी शिष्यभाव असलेले पनवेल (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत कुलकर्णी (वय ६८ वर्षे) !

भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे वय ९० वर्षे आहे. ‘त्यांना काही वस्तू देणे, त्यांना हवे-नको ते पहाणे, त्यांच्याशी कायमच आदर ठेवून बोलणे’, या कृती करतांना श्री. कुलकर्णी यांचे वागणे विनम्रतेचे असते.

सनातन धर्म युक्तीने आणि शास्त्रयुक्त मांडून लोकांना धर्मनिष्ठ बनवणारे धर्मसंस्थापक ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

जगात जे अनेक धर्म आहेत, त्या सर्व धर्मांचे संस्थापक हे ईश्वराचे अवतार आहेत.

हिंदु धर्म हा एकच ईश्वरनिर्मित धर्म असून अन्य सर्व पंथ आहेत ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

आईनस्टाईन एका लेखात म्हणतो, ‘विज्ञान ज्ञानापासून फार दूर असते. विज्ञान प्रायोगिक, तर ज्ञान सैद्धांतिक आहे.

राष्ट्रीयत्व आणि जगाची भयावह स्थिती

अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यवाद, गुंडगिरी, वंशवाद आणि वैवाहिक जीवनातील वैफल्य यांमुळे अमेरिका श्रीमंत, संपन्न, समर्थ अन् भक्कम राजसत्ता असूनही आतून पोखरली गेली आहे.

हिंदुस्थानातील हिंदुत्वच नष्ट करण्याचा काँग्रेसवाल्यांनी चंग बांधला आहे का ?

डेन्मार्कमध्ये महंमद पैगंबराचे व्यंगचित्र काढल्याच्या कारणावरून लाखो मुसलमानांनी हिंदुस्थानात गावोगावी निदर्शने केली आणि प्रचंड मालमत्तेची हानी केली. हिंदुद्वेष्टे एम्.एफ्. हुसेनने भारतमाता, श्रीराम-सीता-हनुमान इत्यादींची नग्न चित्रे काढून हिंदूंच्या देवतांची विटंबना केली. त्याचा धिक्कार करण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकलो नाही.