रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम तीव्र करून त्यांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद करा !

अनधिकृतरित्या देशात प्रवेश करून बांगलादेशी नागरिक बांधकाम क्षेत्र, मासेमारी, तसेच रोजंदारीचे काम करत असू शकतात, तसेच झोपडपट्ट्यांमध्येही वास्तव्य करू शकतात.

बांगलादेश आणि म्यानमार येथून आलेल्या घुसखोरांविरोधात कारवाई करा !

केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना निर्देश ! शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची नोंद घेतली..

ठाणे येथे ३ बांगलादेशी घुसखोर अटकेत !

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मीरा-भाईंदर आणि वसई-विरार भागात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात रहात असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने विविध विभागात धाडी घालून ३ बांगलादेशींना अटक केली.

मुंबईत ‘लाडकी बहीण योजने’चा अपलाभ घेणारी बांगलादेशी महिला अटकेत !

बांगलादेशी घुसखोर महिला ‘लाडकी बहीण’ योजनेस पात्र होते, यातून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड होतो ! घुसखोर अशा प्रकारे व्यवस्थेचे ‘लाडके’ होणे दुर्दैवी !

Bangladeshi infiltrators In Pune : बांगलादेशी घुसखोरांचे संकट दारापर्यंत पोचले आहे ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

अभिनेते सैफ अली खान यांच्यावर झालेले आक्रमण पहाता आपल्या आजूबाजूला वावरणारे फेरीवाले बांगलादेशी असू शकतात, हे लक्षात येते. बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत पोचले असून नागरिकांनी सतर्क रहावे. संशयितांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

S Jaishankar On Illegal Indian Immigrants : अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्‍या भारतियांना परत घेण्यास सिद्ध !

अमेरिका बेकायदेशीररित्या रहाणार्‍यांना बाहेर काढतो, तर भारत राजकीय स्वार्थासाठी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या यांना सर्व प्रकारची कागदपत्रे, नोकरी, व्यवसाय, घरे देतो. इतकेच नाही, तर त्यांना गुन्हेगारी करण्यासही मोकळीक देतो !

पुणे येथे अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोराकडून अनेक कागदपत्रे जप्त !

स्वारगेट पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर एहसान शेख याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

पुणे येथील बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईचे आदेश !

घुसखोरांना सहजपणे आधारकार्ड आणि ओळखपत्र मिळते. पैशासाठी देशाच्या सुरक्षेचाही हे दलाल विचार करत नाहीत. यावरून भारतातील भ्रष्टाचार किती विकोपाला गेला आहे, हे लक्षात येते ! यावर आळा बसणे आवश्यक !

हिंदु धर्म आहे; म्हणून ‘डीप स्टेट’समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

आज भारतात हिंदु धर्म आहे; म्हणूनच ‘डीपस्टेट’ समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथे बांगलादेशींच्या शोधासाठी सर्वेक्षण ! – संजय शिरसाट, पालकमंत्री

पोलीस, महानगरपालिका आणि महसूल विभाग संयुक्तपणे मोहीम राबवणार !