‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, १७५ हून अधिक हिंदूंचा कोल्हापूर येथील घंटानाद आंदोलनात सहभाग

Saif Ali Khan’s Stabbing Row : अपकीर्ती केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांची चूक मान्य करावी !

अभिनेते सैफ अली खान आक्रमणप्रकरणी पोलिसांनी प्रथम आकाश कनोजिया याला कह्यात घेतले; पण नंतर तो आरोपी नसल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले; पण अटक केल्यामुळे त्याची नोकरी गेली. त्याचे ठरलेले लग्न मोडले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ठाणे येथे १६ बांगलादेशी कह्यात !; घंटागाडीने चिरडल्याने वृद्धाचा मृत्यू !…

ठाणे पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या प्रकरणी ९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अवैध परप्रांतियांची तक्रार राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे करा !

एका बांगलादेशी घुसखोराने योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची उघड धमकी दूरदर्शनवर दिली आहे. बांगलादेशी घुसखोराच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

Pune Bangladeshi Infiltrators Arrested : पिंपरी (पुणे) येथे २ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बांगलादेशींचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र ! आतापर्यंत शहरात घुसखोरी केलेल्या ३५ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यभरात २ लाख बांगलादेशी रोहिंग्यांचे जन्म दाखल्यासाठी अर्ज ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

केवळ महाराष्ट्रात जर अशी स्थिती असेल, तर देशातील सर्वच राज्यांमध्येही या दृष्टीने अन्वेषण व्हायला हवे !

भारतात अनधिकृतपणे वास्तव्य करणार्‍या उल्हासनगर येथील २ बांगलादेशी नागरिकांना अटक !

कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करण्याचे धाडस करत आहेत !

रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम तीव्र करून त्यांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद करा !

अनधिकृतरित्या देशात प्रवेश करून बांगलादेशी नागरिक बांधकाम क्षेत्र, मासेमारी, तसेच रोजंदारीचे काम करत असू शकतात, तसेच झोपडपट्ट्यांमध्येही वास्तव्य करू शकतात.

बांगलादेश आणि म्यानमार येथून आलेल्या घुसखोरांविरोधात कारवाई करा !

केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना निर्देश ! शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची नोंद घेतली..

ठाणे येथे ३ बांगलादेशी घुसखोर अटकेत !

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मीरा-भाईंदर आणि वसई-विरार भागात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात रहात असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने विविध विभागात धाडी घालून ३ बांगलादेशींना अटक केली.