आयुर्वेदाच्या चिकित्सेमध्ये कोरोना महामारीवर उपचार करण्याचे सामर्थ्य ! – काशी हिंदु विश्‍वविद्यालय

आयुर्वेदाचे चिकित्साशास्त्र केवळ आयुष काढ्यापर्यंतच मर्यादित नसून त्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीवर उपचार करण्याचे सामर्थ्य आहे, अशी माहिती येथील काशी हिंदु विश्‍वविद्यालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

आपत्काळात सर्व मानव जिवंत रहाण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील असणारे एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 ‘तिसर्‍या महायुद्धात एखादा देश जिंकावा किंवा एखाद्या देशाची हानी होऊ नये’, असा विचार माझ्या मनात येत नाही, तर ‘सात्त्विक व्यक्ती जिवंत राहाव्यात’, एवढाच विचार येतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोरोनामध्ये दूध चालते का ?

मग दूध कोरोनामध्ये का नको ? मुळातच दूध आणि तत्सम पचण्यास जड पदार्थ हे कोरोनाच काय, तर कुठल्याही तापात चालत नाहीत (काही अपवाद वगळता). कारण तापात आपला अग्नी म्हणजे पचन शक्ती ही मंद पडलेली असते.

सर्व रोगांमध्ये उपयुक्त मेथीदाणे

‘कोणताही रोग वात, पित्त किंवा कफ यांची दुष्टी झाल्याविना (म्हणजे वात, पित्त किंवा कफ यांच्यामध्ये विषमता आल्याविना) होऊच शकत नाही’, हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते.

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी सोपा घरगुती उपचार !

‘गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने प्रसाद म्हणून ग्रहण करतात. त्यामुळे या ऋतूमध्ये होणार्‍या विकारांवर कडूनिंब हे सुयोग्य औषध आहे. कडूनिंबाच्या पानांचा उपयोग पुढीलप्रमाणे करावा.

पोट साफ होण्यासाठी रामबाण घरगुती औषध : मेथीदाणे

मेथीदाणे खाल्ल्याने नैसर्गिकरित्या शौचाला होते. जुलाब होत नाहीत.

‘औषधी वनस्पतींच्या लागवडीचे प्रशिक्षण’ या उपक्रमाला प्रसिद्धी दिल्याविषयी जनशिक्षण संस्थानकडून दैनिक ‘सनातन प्रभात’चे आभार !

जनशिक्षण संस्थानने त्यांच्या ‘फेसबूक’ पानावर आयुर्वेद आणि वनौषधी यांचे महत्त्व ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त प्रसिद्ध केले व आभार व्यक्त केले आहेत.

लसीकरणाचा भारतीय इतिहास

मित्रा देसाई यांचे नवीन पुस्तक म्हणजेच ‘Shitala : How India enabled vaccination’. या पुस्तकातून भारतामध्ये लसीकरणाचे तंत्रज्ञान किती पुरातन आहे, याची आश्‍चर्यचकित करणारी माहिती रोचक पद्धतीने मिळते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार

आयुर्वेद आणि वनौषधी यांचे महत्त्व जाणून त्यांची लागवड अन् संवर्धन यांसाठी प्रयत्न करणार्‍या जनशिक्षण संस्थानचे अभिनंदन !

आपत्काळापूर्वीच कुटुंबाला लागतील अशा औषधांची सोय करून ठेवा !

भीषण आपत्काळात वैद्यकीय औषधे मिळणार नाहीत; परंतु ईश्‍वरी कृपेमुळे काही झाडांचा औषध म्हणून उपयोग करू शकतो. अशा औषधी वनस्पती आपल्या घराची आगाशी, अंगण इत्यादी ठिकाणी करू शकतो.