नागपूरमधील शिवगर्जना ढोल-ताशा पथक अयोध्येत वादन करणार !
हे पथक २४ आणि २५ जानेवारी या दिवशी अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल-ताशा वादन करणार आहे. १११ वादक हे वादन करतील.
हे पथक २४ आणि २५ जानेवारी या दिवशी अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल-ताशा वादन करणार आहे. १११ वादक हे वादन करतील.
श्रीराममंदिराच्या छायाचित्रासह भारतीय ध्वज आणि अमेरिकन ध्वज घेऊन ५०० हून अधिक लोक या वाहनफेरीत सहभागी झाले होते.
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत
त्यामुळे मंदिर आणि ध्वज यांची एकूण उंची २०५ फूट असेल. हा ध्वजासाठीचा दंड कर्णावती येथून, म्हणजे १ सहस्र ३५० किलोमीटर दूरवरून आणण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी यावर ध्वज लावतील.
२२ जानेवारी या दिवशी होणार्या या सोहळ्याचे भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.
‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधी खात्यात आतापर्यंत ३ सहस्र २०० कोटी रुपये जमा झाले आहेत, तर आतापर्यंत श्रीराममंदिराला एकूण ५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या आहेत.
महिलांनी रुग्णालयांकडे यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ‘यावर काय करावे ?’ असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे !
ज्या मशिदींवरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे केली जातात, त्या मशिदी बुलडोझरद्वारे पाडून टाकण्याची मागणी आता हिंदूंनी केली, तर आश्चर्य वाटू नये !
हिंदु धर्माविषयी द्वेष असल्यामुळे चंद्रशेखर यांच्यासारखे लोक अशी विधाने करतात. ‘मदरशांचा मार्ग कोणत्या प्रकारचा आहे’, याविषयी चंद्रशेखर तोंड उघडतील का ?
अयोध्येतील श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी देशातील निवडक श्रीराममंदिरांमध्ये तेथून कलश पाठवण्यात आले आहेत.