Ayodhya Rammandir Pranpratishtha : २२ जानेवारीला दुपारी १२.२० ते १ या वेळेत होणार प्राणप्रतिष्ठा !

अयोध्या येथील मंदिर निर्माण कार्यशाळेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेविषयीच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

Unnao : उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात भारतीय किसान युनियनचा नेता ठार !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी हिंदू वर्गणी गोळा करत असतांना धर्मांध आक्रमक

श्रीरामभक्त बद्री विश्‍वकर्मा स्वत:च्या जटांनी रामरथ ओढून २२ जानेवारीला अयोध्येत पोचणार !

श्रीराममंदिराचे उद्घाटन आता एका आठवड्यावर आले आहे. हा सुवर्णक्षण जसा जवळ येत आहे, तसे भारतभरातील रामभक्तांच्या प्रभु श्रीरामासाठी घेतलेल्या प्रतिज्ञा जगासमोर येत आहेत. येथील बद्री विश्‍वकर्मा हे अशांपैकीच एक होत.

Danish Kaneria : पाकिस्तानचे हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनीही श्रीराममंदिराविषयी प्रसारित केली पोस्ट !

‘आपले राजा श्रीरामचे भव्य मंदिर उभारले जात आहे. आता केवळ ८ दिवस उरले आहेत. बोला जय जय श्रीराम !’

Tej Pratap Yadav : (म्हणे) ‘श्रीराम माझ्या स्वप्नात आले आणि सांगितले की, ते येत्या २२ जानेवारीला अयोध्येला येणार नाहीत !’ – बिहारचे पर्यावरणमंत्री तेज प्रताप यादव

‘निवडणुका आल्या की, मंदिराचा विषय येतो. निवडणुका पार पडल्यानंतर मंदिराला कुणी विचारत नाही. कुणीही त्याविषयी बोलत नाही’, असेही ते म्हणाले. 

Mouni Baba : दतिया (मध्यप्रदेश) येथे गेल्या ४० वर्षांपासून श्रीराममंदिरासाठी मौन बाळगणारे मौनीबाबा !

अयोध्येत श्रीराममंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत बोलणार नाही, अशी वर्ष १९८४ ला शपथ घेणारे येथील मौनीबाबा त्यांचे मौन व्रत २२ जानेवारी या दिवशी सोडणार आहेत.

कोंगनोळी (जिल्हा सांगली) येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील अक्षतांच्या मंगल यात्रेचे उत्साहात स्वागत !

ही ग्राम प्रदक्षिणा यात्रा माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल वाजवत, भजने म्हणत पारंपरिक वाद्ये वाजवत पार पडली.

सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे २१ आणि २२ जानेवारीला विविध कार्यक्रम ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

यात २१ जानेवारीला दुपारी ४ वाजता बिंदू चौक येथे भव्य शोभायात्रा निघेल, तर २२ जानेवारीला दसरा चौक येथील मैदानात श्रीराममंदिराची भव्य प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे.

Naming Children Hindu scriptures : मुलांची नावे ठेवतांना हिंदु धर्मग्रंथातील नावे निवडावीत ! – स्वामी विश्‍वप्रसन्न तीर्थ, पेजावर मठ

हिंदु पालकांनी त्यांच्या मुलांची नावे ठेवतांना वेद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांतून नावे निवडावीत. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल.

हिंदु जनजागृती समिती १५ ते २१ जानेवारी या काळात देशभर मंदिरांच्या स्वच्छतेचे उपक्रम राबवणार !

हिंदु जनजागृती समितीने ‘देशभर रामराज्यासाठी प्रार्थना करण्यासह स्थानिक मंदिरांची स्वच्छता करण्याचे उपक्रम राबवणार आहोत’, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.