श्रीराममंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

Hindu Hatred TMC : (म्हणे) ‘राम दारिद्र्यरेषेखालील असल्यामुळे भाजप त्याला घर बांधून देत आहे !’ – तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्याच्या नादात तृणमूल काँग्रेसवाल्यांची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे की, ते श्रीरामावर खालच्या पातळीला जाऊन टीका करू लागले आहेत !

Ayodhya RamMandir PranPratishtha : श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला ५५ देशांच्या १०० नेत्यांना निमंत्रण

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला आणि श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या देशभरातील ८ सहस्र मान्यवर या सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत. यासह ५५ देशांतील सुमारे १०० नेत्यांना श्रीराममंदिर सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Indians Rally In US : न्यू जर्सी (अमेरिका) येथे हिंदूंनी श्रीरामाचे चित्र असलेले झेंडे घेऊन काढली ३५० वाहनांची फेरी !

अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर येथे हिंदूंकडून वाहन फेरी काढण्यात आली. भगवान श्रीरामाचे चित्र असलेले झेंडे घेऊन ३५० हून अधिक वाहनांचा या फेरीत समावेश होता.

Ayodhya Rammandir Consecration : आम्हा ४ शंकराचार्यांमध्ये श्रीराममंदिराच्या विषयावर कोणतेही मतभेद नाहीत ! – पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

आम्हा ४ शंकराचार्यांमध्ये श्रीराममंदिराच्या विषयावर  मतभेद असल्याचा अपसमज पसरवला गेला आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमचे एवढेच म्हणणे होते की, प्रभु श्रीरामाची प्रतिष्ठापना शास्त्रानुसार व्हावी.

श्रीराममंदिर लोकार्पणाचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने हिंदूंच्या श्रद्धेची चेष्टा केली आहे ! – धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष, भाजप

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मुसलमान अनुयायांचा वारसा घेऊन काँग्रेस हिंदुद्वेषाचे राजकारण करत आहे. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची थट्टा करणार्‍या आणि उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारणार्‍या काँग्रेसला येत्या निवडणुकीमध्ये जनता नाकारेल.

अयोध्येत ढोल-ताशा वादन करणार्‍या ‘श्रीराम पथका’चा पुणे येथे आज वाद्यपूजन सोहळा !

श्रीराम पथकाचे २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात वादन होणार आहे.

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती !

प्रत्येक हिंदु जेव्हा रामाची भक्ती आणि धर्माचरण करू लागेल, तेव्हा भारताची खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल चालू होईल !

अमरावती येथील जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना जिवे मारण्याची धमकी !

हिंदूंच्या धर्मगुरूंना लक्ष्य करून हिंदूंना दिशाहीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. याविषयी सरकारने गांभीर्याने चौकशी करून संत-महंतांच्या रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक !

३ शंकराचार्यांकडून श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे समर्थन !

३ शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला समर्थन दिले आहे, तर केवळ ज्योतिष पीठाच्या शंकराचार्यांनी याला धर्मशास्त्राच्या आधारे विरोध केला आहे.