Amol Mitkari on Ravan :आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रावणाच्या मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी !
आमदारांचा निधी जनतेच्या विकासकामांसाठी व्यय न करता राक्षसी रावणाच्या मंदिरासाठी असा पैसा व्यय करणे हे आमदार अमोल मिटकरी यांना शोभते का ?
आमदारांचा निधी जनतेच्या विकासकामांसाठी व्यय न करता राक्षसी रावणाच्या मंदिरासाठी असा पैसा व्यय करणे हे आमदार अमोल मिटकरी यांना शोभते का ?
भारताने याविषयी कारवाई करण्याची मागणी केली का ? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी आवाज उठवला का ?
‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ने अर्थरूपात साहाय्य करण्याचे हिंदूंना केले आवाहन !
दुर्गोत्सवात धार्मिक गाणे लावण्याने २ हिंदूंवर अरबाज रफिक खाटिक आणि मोईन मुखत्यार मणियार यांनी शिवीगाळ करून फायटरने (हातांच्या बोटात घालून वापरण्याचे घातक शस्त्र) आक्रमण केले. यात २ हिंदू गंभीर घायाळ झाले.
भारतात हिंदूंचे सण आणि त्यांच्या शोभायात्रा यांना धर्मांधांकडून वारंवार लक्ष्य केले जाते. त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
ध्वनीप्रदूषण करणार्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
‘हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी’ या लेखमालिकेतील यापूर्वीच्या लेखांचे वाचन केल्यानंतर हिंदु आणि हिंदुत्व म्हणजे काय ? याची बरीचशी कल्पना वाचकांना निश्चितपणे आली असेल.
पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना त्यांच्याच पक्षाकडून हिंदूंच्या सणाविषयी अपमानास्पद विधान करून वर हिंदूंवरच आक्रमण केले जात असेल, तर भारत सरकारने शेख हसीना यांना समज देणे आवश्यक आहे !