Decrease In Tribal Population : बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे झारखंडमधील आदिवासींच्या लोकसंख्येत १० टक्क्यांची घट !
ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?
ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?
उत्तर भारतात श्रावण महिना चालू असून येणार्या काळात कावड यात्रेकरूंवर मुसलमानांनी आक्रमणे केल्याची अशी अनेक वृत्ते समोर आल्यास आश्चर्य वाटणार नाही !
अनेक हिंदूंची घरे जाळली !
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! देवप्पाज्जा असे या पुजार्याचे नाव होते. वर्षभरापूर्वी या पुजार्यावर आक्रमण झाले होते. त्या ते बचावले होते. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आरक्षणाच्या विषयावरून हिंसक निदर्शने होत असलेला बांगलादेश हे भारताला सावध होण्यासाठी मोठे उदाहरण !
मंगलोर (उत्तराखंड) विधानसभा पोटनिवडणूक
या घटनेत दोन्ही बाजूंच्या महिलांसह अनेक जण घायाळ झाले.
असे व्हायला समस्तीपूर भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? हिंदूंची कणाहीनता, पोलिसांची निष्क्रीयता आणि सरकारची हतबलता यांमुळे धर्मांध उद्दाम बनले आहेत. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !
सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्याही जिहादी धर्मांध छुप्या पद्धतीने हिंदु समाजावर अत्याचार करत आहेत. अशा वेळी हिंदूंना पुन्हा एकदा भक्तीमार्गाचा अवलंब, म्हणजे भक्ती करून देवाचा आश्रय घ्यावा लागणार आहे.