Noise Pollution : हणजूण (गोवा) येथे ध्वनीप्रदूषणाविषयी जाब विचारणार्‍या युवकाला क्लबच्या मालकाने लोखंडी सळीने केली मारहाण !

अ‍ॅश्‍ली फर्नांडिस आणि त्याच्या अन्य एका मित्राने पोलिसात तक्रार नोंदवणार असल्याची चेतावणी दिली. यानंतर अ‍ॅश्‍ली फर्नांडिस याला मारहाण करण्यात आली.

स्वप्नातही विचार केला नसेल, असा तुम्हाला धडा शिकवू ! – बेंजामिन नेतान्याहू

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू झाल्यानंतर लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेनेही इस्रायलवर आक्रमण चालू केले. या संघटनेला इराण सर्व प्रकारचे साहाय्य करत आहे.

भारताने पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार मारावे !

मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी पाकने फेटाळली आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलूच यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आरोपींच्या प्रत्यार्पणासंदर्भात कोणताही करार नाही.

पाकिस्तानी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबण्यासाठी भारताने करावयाचे प्रयत्न

भारताच्या सीमेअंतर्गत आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवण्यात भारताला बर्‍यापैकी यश मिळाले आहे. जोपर्यंत पाकिस्तानसारखा देश अस्तित्वात आहे तोपर्यंत आतंकवादी कारवाया होतच रहातील.

अल्लाच्या कृपेने आणखी एक पुलवामा आक्रमण होईल ! – तल्हा मजहर

मदरशांमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, हे विद्यार्थ्याच्या अशा धमकीवरून स्पष्ट होते. त्यामुळे सर्व मदरशांना टाळे ठोकून त्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलावीत, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

हुती बंडखोरांनी लाल समुद्रात पाकिस्तानला जाणार्‍या नौकेवर केले आक्रमण !

लाल समुद्रात भारतीय व्यापारी नौकेवर झालेल्या आक्रमणानंतर आता येमेनमधील हुती बंडखोरांनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर जाणार्‍या एका नौकेवर आक्रमण केले.

Attack On Indian Navy : नौकांवर आक्रमण करणार्‍यांना पाताळातूनही शोधून काढू ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

युद्धनौका ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ २६ डिसेंबर या दिवशी नौदलाच्या ताफ्यात भरती झाली. मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.

लाल समुद्रात हुती बंडखोरांकडून भारताचा झेंडा असलेल्या नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण : जीवितहानी नाही

भारतीय नौदलाला आव्हान देण्याचा हा हुती बंडखोरांचा प्रयत्न असून यामागे पाकिस्तान आणि चीन यांचा हात असल्याची शक्यता असल्याने भारताने अशांना प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे !

अमेरिकेतील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा भारतीय वंशाच्या खासदारांकडून निषेध !

कॅलिफोर्निया येथील स्वामीनारायण मंदिरात खलिस्तान्यांनी केलेल्या तोडफोडीचा अमेरिकेतील भारतीय वंशांच्या खासदारांनी निषेध केला आहे.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) तालुक्यात हत्तीमुळे लाखो रुपयांची हानी : ५ हत्तींचा कळपही पडला दृष्टीस !

अन्नाच्या शोधात हत्ती शेती आणि बागायती यांची हानी करत असून आता ते थेट लोकवस्तीत येऊ लागल्याने शेतकरी अन् ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षे हत्तींची समस्या न सुटणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !