मुंबईत पोलिसांवर आक्रमण करणार्या तडीपार आरोपीला अटक
कुणीही येतो आणि पोलिसांवर आक्रमण करतो, याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था यांचा धाकच उरला नसल्याचे लक्षण होय !
कुणीही येतो आणि पोलिसांवर आक्रमण करतो, याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था यांचा धाकच उरला नसल्याचे लक्षण होय !
अशा उद्दाम आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटनांना आळा बसणार नाही !
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी पुन्हा एकदा परमाणू आक्रमणाची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या देशाचे धोरण असे आहे की, जर त्यांना चिथावले, तर ते परमाणू आक्रमण करण्यापासूनही मागे हटणार नाहीत.
पीडित तरुणीची राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्याच वेळी या प्रकरणी कलम ३०७ जोडण्याचीही त्यांनी मागणी केली
बजरंग दलाचे कार्यकर्ते साईश राजाध्यक्ष यांनी खडसावले. तेव्हा त्या व्यक्तीने जमाव जमवून साईश राजाध्यक्ष यांच्यावर खुनी आक्रमण केले.
‘टोंक, करंझाळे (गोवा) येथे कुख्यात गुंड सूर्यकांत कांबळी याच्यावर प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणी २ अल्पवयीन मुलांना पणजी पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
जोपर्यंत जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकला संपूर्णपणे नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे आतंकवादी आक्रमणे होतच रहाणार आणि त्यांच्या नव्या पिढ्या निपजतच रहाणार !
अनेक धर्मांध दंगलखोरांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई अनेक भाजपशासित राज्यांत केली जात आहे. मुळात अशांना बेकायदेशीर घरे बांधण्याची अनुमती कशी दिली जाते, हा प्रश्न आहे. त्यामुळे यासाठी उत्तरदायींवरही कठोर कारवाई व्हायला हवी !
देशविघातक शक्तींमधील प्रत्येक जण ‘आम्ही एकत्र नाही, वेगवेगळे आहोत’, असे दाखवण्याचा प्रयत्न करतो; पण तसे नसून प्रत्येकच जण स्वतःची भूमिका आणि विचारसरणी रेटण्यासह अन्यांच्या विचारसरणीचेही उघडपणे समर्थन करत आहे, हे देशासाठी अधिक घातक आहे. हिंदूंनो, हिंदूसंघटनातूनच राष्ट्ररक्षणाचे महत्कार्य घडून देशाची अखंडता टिकेल, हे लक्षात घ्या !
पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टांक जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयावर आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती आक्रमणात ३ पोलीस ठार झाले, तर २ जण घायाळ झाले. या वेळी झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले.