शिर्डी येथून आतंकवाद्याला अटक !
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि पंजाब आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथून एका आतंकवाद्याला अटक केली आहे. राजिंदर असे त्याचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे.
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि पंजाब आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथून एका आतंकवाद्याला अटक केली आहे. राजिंदर असे त्याचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे.
आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.
स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याचा कट उघड
अटकेतील आतंकवादी सबाउद्दीन आझमी हा ‘एम्.आय.एम्.’चा सक्रीय सदस्य
हत्या प्रकरणातील धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
एकेका आतंकवाद्याला अटक करून आतंकवाद संपणार नाही. त्यासाठी आतंकवादाचे मूळ असलेल्या पाकिस्तानलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे जाणून सरकारने त्या दिशेने कठोर पावले उचलली पाहिजे !
भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पाकिस्तानच्या ७ खलाशांना कह्यात घेतले. ‘अल् नोमान’ हे पाकिस्तानी जहाज भारताच्या सागरी सीमेत घुसले होते.
आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या चौघांची अटक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या २९ वर्षांपासून गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या आरोपींचा शोध घेत होते.
गुन्हेगारी, घातपाती कारवाया यांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या वाढत्या सहभागावरून ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सूत्र सिद्ध होते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मी, साम्यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्हणायचे आहे ?
धर्मांध हे त्यांच्या मुलांना जिहादचे बाळकडू देतात आणि नंतर हीच मुले मोठी झाल्यावर आतंकवादी बनतात !
डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणार्या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या रईस शेख याचा ताबा महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या नागपूर विभागाने घेतला आहे.