बागपत (उत्तरप्रदेश)येथे दलित हिंदु तरुणावर त्याचा मित्र फिरोज याच्याकडून प्राणघातक आक्रमण !
‘मुसलमान-दलित भाई भाई’ म्हणणारे याविषयी काही बोलतील का ? हिंदू अजूनही ठरवू शकले नाहीत की, त्यांचे त्यांचे खरे मित्र कोण आणि शत्रू कोण ?
‘मुसलमान-दलित भाई भाई’ म्हणणारे याविषयी काही बोलतील का ? हिंदू अजूनही ठरवू शकले नाहीत की, त्यांचे त्यांचे खरे मित्र कोण आणि शत्रू कोण ?
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
भारतात ८० टक्के प्रजा ही हिंदु आहे. या हिंदु प्रजेची येथे सत्ता आहे का ? सध्या देशाच्या विविध भागांत हिंदूंवर होणारे अन्याय पाहिले तर आपण खरोखरच ‘प्रजासत्ताक’ आहोत का ? असा प्रश्न उपस्थित रहातो.
कॉन्व्हेंट शाळांच्या संदर्भात हिंदु मुलींना टिकली लावण्यास, बांगड्या घालण्यास अथवा भारतीय पोषाख घालून येण्यास मज्जाव करण्यात येतो. हिंदु मुलांच्या हातातील दोरे कापण्यात येतात, टिळा लावण्यास अथवा गळ्यात देवतांची पदके घालण्यास विरोध करण्यात येतो….
१९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा !’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. या क्रूर घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाली, तरी काश्मिरी हिंदूंना न्याय मिळालेला नाही, या निमित्ताने हा ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता.
अशा घटनांविषयी तथाकथित निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाववाले गप्प का ?
अशा घटनांच्या बातम्या राष्ट्रीय वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे दडपतात, हे लक्षात घ्या !
भारतात ठिकठिकाणी धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आली आहे. मध्यप्रदेशमधील सुराना गावात तेच घडत आहे. केंद्रात आणि मध्यप्रदेशात भाजपची सत्ता असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांकडून मार खाणार आहात ? आतातरी त्यांना धडा शिकवा !
‘पाकिस्तानमध्ये हिंदु, शीख, ख्रिस्ती आणि कादियानी यांना अल्पसंख्यांक मानण्यात आले आहे. आतंकवादी संघटनां अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.
हिंदु संत आणि नेते यांना अटक करून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे हिंदु समाज कदापि सहन करणार नाही’, असे समितीने पत्रकात म्हटले आहे.