
मुंबई, २३ जुलै (वार्ता.) – सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वर्ष २०१६ मध्ये महाराष्ट्र सायबर कार्यालय स्थापन करण्यात आले. हेच कार्यालय आता ‘राज्य सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार आहे. तसा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
केंद्रशासनाने वर्ष २०१८ मध्ये भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र स्थापन केले. या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक राज्यात त्या राज्याचे सायबर गुन्हे समन्वय केंद्र स्थापन करण्याचे निर्देश जून २०२६ मध्ये दिले आहेत. त्यानुसार वरील निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आला.
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !