काश्मीरमध्ये हवालदाराची गोळ्या झाडून हत्या केल्याचे प्रकरण
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अनंतनागमध्ये प्रशासनाने आतंकवादाच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई केली आहे. अनंतनागच्या लालचौकात २२ जुलै या दिवशी राखीव पोलीस दलाचे हवालदार आशिक हुसेन कुरेशी यांच्यावर जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. या आक्रमणात सहभागी असलेल्या ‘लष्कर-ए-तोयबा’च्या २ आतंकवाद्यांची घरे प्रशासनाने बुलडोझरद्वारे पूर्णपणे उद्ध्वस्त केली. आदिल ठोकर (रहाणार बिजबेहारा) आणि हारून गनी (हसनपोरा) अशी त्यांची नावे आहेत.
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती