बेंगळुरू येथे हिंदु संघटनांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्रालयाला जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून निवेदन
केंद्र सरकारने राजस्थानच्या हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले राजस्थान सरकार विसर्जित करावे.
केंद्र सरकारने राजस्थानच्या हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले राजस्थान सरकार विसर्जित करावे.
मारेकरी ‘हिंदू’ असते, तर अशी बातमी दिली गेली असती का ?
प्रेयसीच्या केसांतून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच कदाचित् हा हिंदुस्तान जगू शकेल’, असे वाक्य असलेली पोस्ट अभिनेते शरद यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे.
या घटनेवरून हिंदु समाजाने जागृत होऊन संघटित होण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले.
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवटच ! जमावाकडून मुसलमानांची हत्या झाल्यास हिंदूंना असहिष्णु ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ?
‘कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली.
विविध प्रकारच्या जिहादची भयावहता लक्षात घेऊन हिंदूंनी संघटितपणे, तसेच स्वधर्मपालनाद्वारे त्याचा प्रतिकार करणे आवश्यक !
भारतात अनंत अडचणी, समस्या यांच्याशी झुंज देत समाधान मानणारी आणि शांततेत जीवन व्यतीत करणारी लाखो कुटुंबे आहेत. राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास जिहादी, मिशनरी आणि साम्यवादी, तसेच हिंदुविरोधी यांची अभद्र युती भारताची शांतता भंग करत आहेत. ही शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी हिंदु राष्ट्र हेच उत्तर आहे !
गोमंतकीय हिंदूंच्या अस्मितेचे ‘हातकातरो खांब’ हे एक प्रतीक आहे. त्याच्या संवर्धनासाठी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी गोवा क्रांतीदिनाच्या निमित्ताने घेतला आहे.
या खांबाचे चांगल्या प्रकारे संवर्धन व्हावे, त्या ठिकाणी माहिती देणारा फलक लिहून पुढील पिढीला हा इतिहास कळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.